Goan prawns vindaloo

गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी | तिखट-आंबट आणि चविष्ट

प्रॉन्स विंदालू हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. ताज्या सुंगटांपासून, म्हणजेच कोळंबी किंवा झिंग्यांपासून बनवला जाणारा हा तिखट, आंबट आणि चटपटीत पदार्थ पारंपारिक गोवन खाद्यसंस्कृतीचा एक स्वादिष्ट भाग आहे. चला तर मग, ही चविष्ट गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी घरच्या घरी अधिक वाचा

गोवन सान्ना रेसिपी: मऊ, स्पॉंजी आणि हलकी गोवन इडली

सान्ना म्हणजे काय? गोवन सन्ना किंवा सान्ना (Goan Sanna/ Sannas) हा एक अतिशय हलका, स्पॉंजी असा वाफवलेला तांदळाचा केक किंवा इडलीसारखा पदार्थ आहे. गोवा आणि मंगळूर येथील ख्रिश्चन समाजाबरोबरच गोव्यातील हिंदू समाजामध्येही ही गोवन पद्धतीची पारंपारिक इडली अर्थात सान्ना बनवली अधिक वाचा

Shantadurga Kavlem

शांतादुर्गा मंदिर कवळे, गोवा – इतिहास, स्थापत्य आणि दर्शनाची वेळ

मला गोवा विशेष कशासाठी आवडत असेल तर तो इथल्या नितांत सुंदर मंदिरांसाठी. गोव्यातील मंदिरांचे स्थापत्य जरी साधारणपणे एकसारखे वाटत असले, तरी प्रत्येक मंदिराची अनुभूती आणि तिथे मिळणारा आनंद यांची तुलना होऊ शकत नाही. अशी पाहण्यासारखी असंख्य मंदिरे गोव्यात आहेत. त्यापैकी अधिक वाचा

salaulim dam

साळावली धरण गोवा: पर्यटकांना भुरळ घालणारे अनोखे धरण

साळावली धरण गोवा – पिकनिकसाठी निसर्गसुंदर ठिकाण सगळा आठवडा कामाच्या धावपळीत गेल्यानंतर एक रविवार कुटुंबासोबत आनंदाने घालवण्यासाठी पिकनिक करायचे असेल तर त्यासाठी गोव्यामध्ये पिकनिकची ठिकाणे कमी नाहीत. आपल्या प्रियजनासोबत धमाल करत, निसर्गाच्या सौंदर्याचा आणि पाण्याच्या मधुर संगीताचा अनुभव घेत घालविण्याचे अधिक वाचा

अळंबीची शाकुती

ताज्या अळंबीची शाकुती : पारंपारिक गोमंतकीय पाककृती

मशरूम म्हणजेच अळंबी, आजकाल बऱ्याच लोकांना आवडते. विशेषतः तरुण मुले मशरूमचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खातात. परंतु ही अळंबी किंवा मशरूम हे कृत्रिम पद्धतीने पिकवलेले असतात. ह्या कृत्रिम पद्धतीच्या अळंबीपेक्षा ताजी अळंबी अत्यंत चविष्ट लागते. ही ताजी अळंबी पावसाळ्यामध्ये काही दिवस अधिक वाचा

Tisaryache Sukhe

तिसऱ्याचे सुके-अस्सल गोमंतकीय पाककृती

शिंपले, ज्यांना गोव्यामध्ये तिसरे म्हणतात. ह्या शिंपले अर्थात तिसऱ्याचे वेगवेगळे पदार्थ गोव्यामध्ये केले जातात. ह्या तिसऱ्यांची चव लाजवाब असते. आपल्या विशेष चवीने गोमंतकीय मत्स्यस्वादामध्ये तिसऱ्याचे एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे. तिसऱ्याचे सुके, तिसऱ्याचे दबदबीत, तिसऱ्याचे डांगर असे  सर्वच पदार्थ अधिक वाचा

I love bigfoot

बिग फूट म्युझियम गोवा: गोव्यातील सर्वोत्तम वारसा संग्रहालय

गोवा हे भारतातील असं पर्यटनस्थळ आहे ज्याच्या प्रेमात अनेक जण पडलेले आहेत. कुणाला ते कशासाठी आवडेल हे सांगणे कठीण असले तरी गोवा वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी आवडते. एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून आज गोव्याचे जे चित्र प्रामुख्याने समोर येते व अधिक वाचा

Ambyache Dhondas

आंब्याचे धोंडस|आम्याचे धोणस

आंबा फळांचा राजा. आंबा आवडत नाही असा मनुष्य विरळाच. आंब्याच्या मोसमात आंबे कापून खाण्याबरोबरच त्याचे वेगवेगळे पदार्थही करून खाल्ले जातात. आंब्याचा शिरा, आंब्याचा केक, मिल्कशेक, आईस्क्रीम इत्यादी अधिक मागणी असलेल्या पदार्थांबरोबरच गोव्यामध्ये आम्याचे धोणस (आंब्याचे धोंडस), आम्याचे दोणे असे काही अधिक वाचा

Mango Halwa

आंब्याचा हलवा

गोव्यामध्ये आंब्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात.  माणकूराद आंबा हा तर गोव्यातील आंब्यांचा राजा आहे. तर मुसर्राद नावाचा तांबूस हिरव्या रंगाचा आंबा हा विशेषतः हलवा बनवण्यासाठी वापरला जातो. अत्यंत अप्रतिम चवीचा असा हा गोमंतकीय गोड पदार्थ आहे.  फक्त दोन प्रकारचे साहित्य अधिक वाचा

Vada Kombda Assal Kolhapuri

वडा कोंबडा अस्सल कोल्हापुरी-गोव्यातील सर्वोत्तम कोल्हापुरी रेस्टॉरंट

गोव्यामध्ये सहसा लोक मासे खाण्यासाठी येतात. परंतु मासे खाण्याची विशेष आवड नसणाऱ्या एखाद्या अट्टल मांसाहारी अर्थात मटण चिकन खाणाऱ्यासाठी गोव्यामधले एक उत्तम रेस्टॉरंट म्हणजे “प्रख्यात मारुती वडा कोंबडा, अस्सल कोल्हापुरी“. गोव्यातील प्रसिद्ध कोल्हापुरी मटण आणि चिकन रेस्टॉरंट गोव्यात येऊन अस्सल अधिक वाचा

error: Content is protected !!