शांतादुर्गा मंदिर कवळे, गोवा – इतिहास, स्थापत्य आणि दर्शनाची वेळ
मला गोवा विशेष कशासाठी आवडत असेल तर तो इथल्या नितांत सुंदर मंदिरांसाठी. गोव्यातील मंदिरांचे स्थापत्य जरी साधारणपणे एकसारखे वाटत असले, तरी प्रत्येक मंदिराची अनुभूती आणि तिथे मिळणारा आनंद यांची तुलना होऊ शकत नाही. अशी पाहण्यासारखी असंख्य मंदिरे गोव्यात आहेत. त्यापैकी पर्यटकांना विशेष आकर्षित करणाऱ्या मंदिरांमध्ये मंगेशी येथील श्री मंगेश मंदिर अधिक वाचा









