Nuchina Unde lentil dumplings

नुचिना उंडे: डाळींचा पारंपारिक पौष्टिक पदार्थ

नुचिना उंडे (नुचनूंडे) – प्रथिनांनी समृद्ध पारंपारिक कर्नाटकी पदार्थ नुचिना उंडे अथवा नुचनूंडे हा कर्नाटकमध्ये बनवला जाणारा एक पारंपारिक पदार्थ आहे. तीन प्रकारच्या डाळींपासून तयार केलेला हा पदार्थ केवळ पौष्टिकच नाही, तर चवीलाही अतिशय छान लागतो. डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्याने नुचिना उंडे हा आरोग्यदायी आणि पौष्टिक नाश्त्याचा उत्तम पर्याय अधिक वाचा

error: Content is protected !!