salaulim dam

साळावली धरण गोवा: पर्यटकांना भुरळ घालणारे अनोखे धरण

साळावली धरण गोवा – पिकनिकसाठी निसर्गसुंदर ठिकाण सगळा आठवडा कामाच्या धावपळीत गेल्यानंतर एक रविवार कुटुंबासोबत आनंदाने घालवण्यासाठी पिकनिक करायचे असेल तर त्यासाठी गोव्यामध्ये पिकनिकची ठिकाणे कमी नाहीत. आपल्या प्रियजनासोबत धमाल करत, निसर्गाच्या सौंदर्याचा आणि पाण्याच्या मधुर संगीताचा अनुभव घेत घालविण्याचे मला आवडलेले आणि नुकतेच पाहिलेले एक ठिकाण म्हणजे साळावली धरण अधिक वाचा

I love bigfoot

बिग फूट म्युझियम गोवा: गोव्यातील सर्वोत्तम वारसा संग्रहालय

गोवा हे भारतातील असं पर्यटनस्थळ आहे ज्याच्या प्रेमात अनेक जण पडलेले आहेत. कुणाला ते कशासाठी आवडेल हे सांगणे कठीण असले तरी गोवा वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी आवडते. एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून आज गोव्याचे जे चित्र प्रामुख्याने समोर येते व जे अधिकाधिक लोकांना आवडते; ते म्हणजे येथील आलिशान क्लब्स, कॅसिनो, अधिक वाचा

Mayem Lake

मये तलाव – बोटिंग साठी प्रसिद्ध गोव्यातील सुंदर तलाव

मये तलाव, गोवा – निसर्गप्रेमी आणि जलसफरीच्या चाहत्यांसाठी शांत निवांत ठिकाण माणसाच्या मनात पाण्याबद्दल एक वेगळीच ओढ असते. काही प्रमाणात भीती वाटत असली तरी त्याचे आकर्षण मात्र कमी होत नाही.  विशेषतः ज्या लोकांच्या जवळपास, नदी नाही, समुद्र नाही किंवा एखादा तलावही नाही अशांना जलाचे साठे पाहायला, नौकाविहार करून ह्या पाण्याचा अधिक वाचा

शिगमोत्सव

शिगमोत्सव-२०२६

शिगमोत्सव म्हणजे काय? शिगमोत्सव अथवा शिगमो हा गोव्यामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होणारा असा रंगीबेरंगी वसंतोत्सव आहे. होळीनंतर दोन दिवसांनी सुरु होणारा हा शिगमोत्सवाचा जल्लोष म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करणारा पारंपरिक सण आहे. गोमंतकीय संस्कृती, लोकनृत्ये आणि भव्य मिरवणुकांचा उत्सव आहे. फाल्गुन महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण गोवा ह्या जल्लोषपूर्ण शिगमोत्सवाची अधिक वाचा

Menezes Braganza Pereira House

मिनेझिस ब्रॅगांझा परेरा हाऊस, चांदोर

बीचेसपलीकडचा खरा गोवा गोवा म्हणजे केवळ बीचेस, जलसफरी आणि फक्त मज्जा असे समजणाऱ्याना मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की खऱ्याखुऱ्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद देणारं गोवा खूप वेगळं आणि मोहवून टाकणारं आहे. मला स्वतःला एक गोवेकर म्हणून गोव्यातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा गोव्यातील निसर्ग सुंदर गावे खूप आवडतात. चांदोर हे असेच एक गाव अधिक वाचा

Houses of Goa museum

हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम, तोर्डा

तोर्डा गावाचा परिचय हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेली गोव्यातील सुंदर छोटी गावे आणि त्या गावामधली, जांबा दगडांनी बांधलेली, मंगलोरी छपरांच्या उतरत्या छताची खास गोवन घरे पाहणे हा माझा आवडता छंद. असेच एक माझे आवडते गाव म्हणजे तोर्डा. माझ्या राहत्या घरापासून अवघ्या एक ते दीड कि. मी. अंतरावरील हे गाव मला विशेष आवडण्याचे अधिक वाचा

गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

पर्तगाळी मठ आणि श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण पर्तगाळी मठ हे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला श्रीरामाच्या ७७ फुटी कास्याच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले आणि पर्तगाळी मठाचे नाव देशभरात पोहोचले. अनेक जणांनी ह्या मठाचे नाव श्रीरामाच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर पहिल्यांदाच ऐकले असेल परंतु ह्या मठाला अधिक वाचा

गोव्यातील दिवाळी

दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. लहान थोर सर्वांचा आवडता. मात्र सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्याची वेगळी. कुटुंबाबरोबर आनंद साजरा करणे ही ह्या सणाची मध्यवर्ती कल्पना. हा आनंद मग दिवे लावून, रंगीत रांगोळ्यांनी घर,अंगण सजवून आणि मिठाई वाटून साजरा केला जातो. गुरु द्वादशी पासून सुरु होणारी दिवाळी यमद्वितीया म्हणजे अधिक वाचा

महालसा देवस्थान, सांगोड

सांगोड – गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण जलोत्सव

गोमंतकीय परंपरांचा नवा अनुभव लग्न होऊन गोव्यामध्ये आल्यानंतर गोव्याची नव्याने ओळख होऊ लागली होती. इथल्या विविध परंपरा, अनेक देवस्थाने, तिथले उत्सव, हे सारं काही पहिल्यांदाच अनुभवत होते. सांगोड ह्या उत्सवाबद्दलही कळलं आणि पहिलावहिला सांगोडचा अविस्मरणीय अनुभव म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या जत्रोत्सवावेळी घेतला होता. त्यानंतर किती तरी वेळा सांगोड पाहिला, अधिक वाचा

Sao Joao festival, Goa

सांव जोआव: गोव्याचा अभूतपूर्व पावसाळी उत्सव

दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या सरींनी गोव्याला हिरवागार साज चढला की एक असा उत्सव साजरा होतो, जो गावोगावी आनंद, संगीत, निसर्ग आणि समुदायभावनेची अनोखी उधळण करतो—तो म्हणजे सांव जोआव उत्सव. दरवर्षी २४ जून रोजी साजरा होणारा हा उत्सव संत जॉन द बॅप्टिस्ट यांना समर्पित असून, गोव्यातील सर्वात रंगतदार आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सवांपैकी अधिक वाचा

error: Content is protected !!