गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ 

गोव्यातील लोकांचा आहार प्रामुख्याने मासे असला तरी इथे शाकाहारी पदार्थ सुद्धा बनवले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ कुठले ते आता आपण जाणून घेऊ.   पारंपारिक खाद्यपदार्थांची समृद्ध विविधता पारंपारिक गोवन शाकाहारी पदार्थामध्ये जी नावे सर्वप्रथम येतात; त्यामध्ये मुगागाठी, खतखते, आळसांदे, चवळीचे तोंडाक (म्हणजे पातळ उसळ), बटाट्याची पातळ आणि अधिक वाचा

तोर्ड्याची खाडी

तोर्डा गावातील खाडी: मनःशांती देणारे सुंदर स्थळ

जेव्हा दिवसाची सुरुवात उदासीन होते एखादा दिवस असा उजाडतो की दिवसाची सुरुवातच उदासवाणी होते, पुढे घडणाऱ्या घटना ही उदास मनस्थिती दूर करण्याऐवजी त्यात भरच घालतात. दिवस कसा बसा पुढे ढकलला जातो; पण जशी संध्याकाळ जवळ येते तसे मन अधिकच अस्वस्थ होऊ लागते आणि अशावेळी मला आठवण येते तोर्ड्याची. तोर्डा गाव अधिक वाचा

एन् व्ही इको फार्म

एन् व्ही इको फार्म!

दक्षिण गोव्यामधील धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ येथील निसर्ग (nature) आणि साहस (adventure) यांचं एक अनोखं मिश्रण असलेले इको फार्म, एन् व्ही इको फार्म!  सुट्टीचे क्षण आनंदात घालवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. आधुनिक कृषी विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड देऊन उभे केलेले हे इको फार्म गोव्याच्या मध्यभागी वसलेले आहे.  एकूण ६० अधिक वाचा

रेईश मागुश फोर्ट

बार्देश तालुक्यातील सुंदर किल्ला, रेईश मागुश! पणजी बस स्टॅन्ड पासून साधारण ७-८ कि.मी.वर असणारा हा किल्ला विशेष मोठा नाही परंतु त्याची आकर्षक रचना अतिशय लोभसवाणी आहे. किल्ल्यावरून दिसणारे मांडवी नदीचे व सभोवतालचे सृष्टी सौंदर्यही डोळ्यात भरून घेण्यासारखे आहे. किल्ला खूप उंच नाही त्यामुळे वर चढून जाण्यासाठी भरपूर पायऱ्या नसल्या तरी अधिक वाचा

मखरोत्सव: गोव्यातील अभूतपूर्व नवरात्रोत्सव

भारतातील विविध प्रदेशांत नवरात्रोत्सव वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतींनी साजरा केला जातो. पश्चिम बंगालमधील भव्य दुर्गापूजा आणि गुजरातमधील रंगतदार गरबा हे नवरात्रोत्सवाचे प्रसिद्ध प्रकार आहेत. पण गोव्यात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो, याची तुम्हाला कल्पना आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हा मखरोत्सव गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि अधिक वाचा

गोव्यातील गणेशोत्सव

गणेशोत्सव: गोमंतकवासीयांचा सर्वात आवडता सण गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण सुरु होताच लागलेले असतात. पक्का मासेखाऊ असलेल्या गोवेकरांपैकी सगळेच नसले अधिक वाचा

गोव्यातील पावसाळी भाज्या

गोव्यातील पावसाळी भाज्या

गोव्यातील पावसाळी भाज्या आणि त्यांचे महत्व तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली प्रत्येक भाजी कमीत कमी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असे त्यांचे अधिक वाचा

देवी लईराई, शिरगांव

लईराई देवीची कथा

देवी लईराई म्हणजे कोण? गोव्याच्या प्रसिद्ध शिरगाव जत्रा आणि अग्निदिव्याची रोचक कथा गोव्यातील अनेक पूजनीय देवतांपैकी एक देवता म्हणजे देवी लईराई! देवी लईराईला एक शक्तिशाली ग्रामदेवता मानले जाते त्यामुळे तिचा भक्तगणही मोठा आहे. देवी लईराईचे प्रसिद्ध मंदिर शिरगाव येथे आहे, जे अनेक भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. लईराई देवीची जत्रा अधिक वाचा

शिगमोत्सव

पर्वरी शिगमोत्सव २०२४

रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही.  पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड अधिक वाचा

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला एका युद्धामध्ये सावंतवाडीच्या राजाकडून जिंकला. गोवा अधिक वाचा

error: Content is protected !!