कला अकादमी

कला अकादमी, पणजी

अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि क्रूझच्या ओढीने इथे परत परत येत असतील. कुणाला मांडवी वेड अधिक वाचा

देव आजोबा, केरी

केरी बीच, देव आजोबा मंदिर-केरी गावचे सौंदर्य

उत्तर गोव्यातील एक शांत आणि सुंदर किनारी गाव–केरी केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही गावे निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी आहेत. यातील पेडणे तालुक्यातील केरी गाव हे महाराष्ट्र सीमेलगतअसून, गोव्याहून वेंगुर्ल्याला जाताना अधिक वाचा

माझ्या नजरेतून माझा गोवा

पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ!  गोवा! गोवा म्हटलं की गोव्याबाहेरील कितीतरी माणसं आनंदानी डुलायला लागतात. कुठे चार दिवस फिरायला जायचं म्हटलं तर पहिलं नाव असतं गोव्याचं! गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर दिल्लीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत सगळ्यांचं लाडकं पर्यटनस्थळ गोवा! भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही गोव्याच्या प्रेमात आहेत. अधिक वाचा

error: Content is protected !!