मंडोदरी मंदिर, बेतकी, गोवा
मंडोदरी नावाचे गूढ अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता. मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण घेत हे देवस्थान पाहण्यासाठी निघालो. अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या नारळी अधिक वाचा









