बांगड्याची उड्डमेथी

बांगड्याची उड्डमेथी

उड्डमेथी ही अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर गोमंतकीय पाककृती आहे. कालवणाचा हा गोमंतकीय प्रकार, शाकाहारी आणि मत्स्याहारीसुद्धा आहे. शाकाहारामध्ये आमलीची उड्डमेथी तसेच आंबाडे व बिमलें ह्या आंबट फळांचीही उड्डमेथी बनवली जाते. तर माशाच्या पाककृतींमध्ये बांगड्याची उड्डमेथी अत्यंत रुचकर लागते. आज आपण अधिक वाचा

आमलीची उड्डमेथी

आमलीची उड्डमेथी

आमली किंवा तोरा म्हणजे कैरी. गोवन स्वयंपाकघरात ह्या कैरीचा केवळ शाकाहारातच नाही तर माशांच्याही पदार्थात उपयोग केला जातो. ह्यातला अनेक जणांच्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उड्डमेथी. उडीद डाळ आणि मेथी घालून केलेली कैरीची उड्डमेथी अत्यंत चविष्ट लागतेच पण आंबाडे, बिंबला अधिक वाचा

शिगमोत्सव

शिगमोत्सव-२०२६

शिगमोत्सव म्हणजे काय? शिगमोत्सव अथवा शिगमो हा गोव्यामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होणारा असा रंगीबेरंगी वसंतोत्सव आहे. होळीनंतर दोन दिवसांनी सुरु होणारा हा शिगमोत्सवाचा जल्लोष म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करणारा पारंपरिक सण आहे. गोमंतकीय संस्कृती, लोकनृत्ये आणि भव्य मिरवणुकांचा उत्सव अधिक वाचा

saptkoteshwar Temple, Narve

सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे-गोवा

पर्यटनापलीकडचा गोवा: ऐतिहासिक वारसा असलेले सप्तकोटेश्वर मंदिर समृद्ध इतिहासाचा आणि मंदिरांचा वारसा लाभलेल्या गोव्यातील एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे नार्वे येथील सप्तकोटेश्वर (सप्तकोटीश्वर) मंदिर! सहसा लोक गोव्याला येतात ते केवळ समुद्र किनारे पाहण्यासाठी, रंगीबेरंगी पार्टी कल्चर अनुभवण्यासाठी आणि इथल्या ताजा समुद्री अधिक वाचा

Menezes Braganza Pereira House

मिनेझिस ब्रॅगांझा परेरा हाऊस, चांदोर

बीचेसपलीकडचा खरा गोवा गोवा म्हणजे केवळ बीचेस, जलसफरी आणि फक्त मज्जा असे समजणाऱ्याना मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की खऱ्याखुऱ्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद देणारं गोवा खूप वेगळं आणि मोहवून टाकणारं आहे. मला स्वतःला एक गोवेकर म्हणून गोव्यातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा गोव्यातील अधिक वाचा

Houses of Goa museum

हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम, तोर्डा

तोर्डा गावाचा परिचय हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेली गोव्यातील सुंदर छोटी गावे आणि त्या गावामधली, जांबा दगडांनी बांधलेली, मंगलोरी छपरांच्या उतरत्या छताची खास गोवन घरे पाहणे हा माझा आवडता छंद. असेच एक माझे आवडते गाव म्हणजे तोर्डा. माझ्या राहत्या घरापासून अवघ्या एक अधिक वाचा

गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

पर्तगाळी मठ आणि श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण पर्तगाळी मठ हे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला श्रीरामाच्या ७७ फुटी कास्याच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले आणि पर्तगाळी मठाचे नाव देशभरात पोहोचले. अनेक जणांनी ह्या मठाचे अधिक वाचा

Tutari, Kavi Keshavsut

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक

गणपतीपुळेच्या सभोवतालची आकर्षणे गणपतीपुळे मंदिर आणि बीच पाहिल्यानंतर जवळपासची आणखी ठिकाणे पाहणे ओघाने आलेच. जयगड फोर्ट, आरेवारे बीच, प्राचीन कोकण म्युझियम, आणि मालगुंड येथे असलेले कवी केशवसुत यांचे निवासस्थान अशी काही पाहण्यासारखी स्थळे जवळच असल्याचे समजले. आधुनिक मराठी कवितेचे जनक अधिक वाचा

Ganpatipule Temple

गणपतीपुळे – समुद्रकिनाऱ्यावरील स्वयंभू गणेशाचे तीर्थस्थान

बालपणापासून मनात घर केलेले गणपतीपुळे गणपतीपुळे स्वयंभू गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे लहानपणापासून माहित होते. पण “नवरा माझा नवसाचा” हा अत्यंत गाजलेला मराठी विनोदी चित्रपट पाहिल्यानंतर या ठिकाणाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली. चित्रपटात दिसणारा समुद्रकिनारा आणि नवसाला पावणारा गणपती ह्या दोन अधिक वाचा

गोव्यातील दिवाळी

दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. लहान थोर सर्वांचा आवडता. मात्र सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्याची वेगळी. कुटुंबाबरोबर आनंद साजरा करणे ही ह्या सणाची मध्यवर्ती कल्पना. हा आनंद मग दिवे लावून, रंगीत रांगोळ्यांनी घर,अंगण सजवून आणि मिठाई वाटून साजरा अधिक वाचा

error: Content is protected !!