अळू वडी

अळू वडी

अळू वडी हा लहान थोर सगळ्यांचा आवडता पदार्थ! लहान मुले अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते खाणार नाहीत पण अळूची वडी खाण्यास त्यांचा कधीही नकार नसतो. आज मी तुम्हाला गोव्यात बनवली जाणारी अळू वडी कशी करायची ते सांगणार आहे. सहसा अधिक वाचा

Kamaleshwar Temple

कमळेश्वर मंदिर, ढवळी-गोवा

हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लपलेले कमळेश्वर मंदिर गोमंतक भूमी ही मंदिरांची भूमी. छोटी आणि मोठी अशी हजारो मंदिरे येथे आहेत. अशाच एका दाट निसर्गामध्ये लपलेल्या मंदिराबद्दल हल्लीच कळले होते. तेव्हाच हे मंदिर पाहायला जाण्याचा निश्चय केला होता. फोंड्यातील ढवळी येथे, वरची अधिक वाचा

Brahmadev Mandir, Brahmakaramali

ब्रह्मदेव मंदिर, ब्रह्मकरमळी

ब्रह्मा विष्णू महेश हिंदू धर्मियांचे तीन मुख्य देव! परंतु या त्रिदेवांमधील सृष्टिकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाची मंदिरे संपूर्ण भारतात अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर राजस्थानातील अजमेरजवळ पुष्कर येथे आहे. प्राचीन असे आणखीन एक दुर्मिळ  ब्रह्मदेव अधिक वाचा

Maskachi Bhaji

मस्काची भाजी

शेवग्याच्या भाजीला गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये मस्काची भाजी म्हणतात. शेवग्याच्या पानांची ही भाजी गोव्यामध्ये पावसाळ्यात भरपूर मिळते. मस्काची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याने पावसाळ्याच्या मोसमात गोवेकर ही भाजी एकदा तरी जरूर खातो. बहुगुणी शेवग्याचे औषधी महत्व आता लोकांनाही कळू लागले अधिक वाचा

Mahalasa Temple Verna

महालसा मंदिर, वेर्णा

सहा वर्षांनंतर वेर्ण्यातील महालसा मंदिराला पुन्हा भेट एका लग्नाच्या निमित्ताने पाच-सहा वर्षानंतर वेर्ण्याच्या महालसा मंदिराला भेट देण्याचा योग आला. सहा वर्षांपूर्वी पाहिले त्याहून महालसा मंदिरआणि मंदिर परिसर अधिक सुंदर दिसत होते. मंदिराच्या आवारातील महालसा नारायणी विद्यालयही आता बांधून पूर्ण झालेले अधिक वाचा

Sao Joao festival, Goa

सांव जोआव: गोव्याचा अभूतपूर्व पावसाळी उत्सव

दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या सरींनी गोव्याला हिरवागार साज चढला की एक असा उत्सव साजरा होतो, जो गावोगावी आनंद, संगीत, निसर्ग आणि समुदायभावनेची अनोखी उधळण करतो—तो म्हणजे सांव जोआव उत्सव. दरवर्षी २४ जून रोजी साजरा होणारा हा उत्सव संत जॉन द बॅप्टिस्ट अधिक वाचा

Akur Masurache Tondak

आकूर मसुराचे तोंडाक

गोव्यामध्ये पावसाळ्यात विविध प्रकारच्या पावसाळी भाज्या मिळतात. ह्या पावसाळी भाज्यांमधली एक भाजी म्हणजे आकूर. पावसाळ्यामध्ये नदीकाठी मिळणारी ही भाजी कोवळ्या अंकूर स्वरूपात मिळते. तांबूस हिरव्या रंगाचे हे लांब पातळ कोवळे आकूर साधारण शतावरीसारखे दिसतात. ताज्या ताज्या आकूरची, मसूर, चणा डाळ अधिक वाचा

गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ 

गोव्यातील लोकांचा आहार प्रामुख्याने मासे असला तरी इथे शाकाहारी पदार्थ सुद्धा बनवले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ कुठले ते आता आपण जाणून घेऊ.   पारंपारिक खाद्यपदार्थांची समृद्ध विविधता पारंपारिक गोवन शाकाहारी पदार्थामध्ये जी नावे सर्वप्रथम येतात; त्यामध्ये मुगागाठी, अधिक वाचा

तोर्ड्याची खाडी

तोर्डा गावातील खाडी: मनःशांती देणारे सुंदर स्थळ

जेव्हा दिवसाची सुरुवात उदासीन होते एखादा दिवस असा उजाडतो की दिवसाची सुरुवातच उदासवाणी होते, पुढे घडणाऱ्या घटना ही उदास मनस्थिती दूर करण्याऐवजी त्यात भरच घालतात. दिवस कसा बसा पुढे ढकलला जातो; पण जशी संध्याकाळ जवळ येते तसे मन अधिकच अस्वस्थ अधिक वाचा

अनसाचे सासव

अनसाचे सासव

“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोमंतकीय पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक वाचा

error: Content is protected !!