Maskachi Bhaji

मस्काची भाजी

शेवग्याच्या भाजीला गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये मस्काची भाजी म्हणतात. शेवग्याच्या पानांची ही भाजी गोव्यामध्ये पावसाळ्यात भरपूर मिळते. मस्काची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याने पावसाळ्याच्या मोसमात गोवेकर ही भाजी एकदा तरी जरूर खातो. बहुगुणी शेवग्याचे औषधी महत्व आता लोकांनाही कळू लागले अधिक वाचा

Mahalasa Temple Verna

महालसा मंदिर, वेर्णा

सहा वर्षांनंतर वेर्ण्यातील महालसा मंदिराला पुन्हा भेट एका लग्नाच्या निमित्ताने पाच-सहा वर्षानंतर वेर्ण्याच्या महालसा मंदिराला भेट देण्याचा योग आला. सहा वर्षांपूर्वी पाहिले त्याहून महालसा मंदिरआणि मंदिर परिसर अधिक सुंदर दिसत होते. मंदिराच्या आवारातील महालसा नारायणी विद्यालयही आता बांधून पूर्ण झालेले अधिक वाचा

Sao Joao festival, Goa

सांव जोआव: गोव्याचा अभूतपूर्व पावसाळी उत्सव

दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या सरींनी गोव्याला हिरवागार साज चढला की एक असा उत्सव साजरा होतो, जो गावोगावी आनंद, संगीत, निसर्ग आणि समुदायभावनेची अनोखी उधळण करतो—तो म्हणजे सांव जोआव उत्सव. दरवर्षी २४ जून रोजी साजरा होणारा हा उत्सव संत जॉन द बॅप्टिस्ट अधिक वाचा

Akur Masurache Tondak

आकूर मसुराचे तोंडाक

गोव्यामध्ये पावसाळ्यात विविध प्रकारच्या पावसाळी भाज्या मिळतात. ह्या पावसाळी भाज्यांमधली एक भाजी म्हणजे आकूर. पावसाळ्यामध्ये नदीकाठी मिळणारी ही भाजी कोवळ्या अंकूर स्वरूपात मिळते. तांबूस हिरव्या रंगाचे हे लांब पातळ कोवळे आकूर साधारण शतावरीसारखे दिसतात. ताज्या ताज्या आकूरची, मसूर, चणा डाळ अधिक वाचा

गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ 

गोव्यातील लोकांचा आहार प्रामुख्याने मासे असला तरी इथे शाकाहारी पदार्थ सुद्धा बनवले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ कुठले ते आता आपण जाणून घेऊ.   पारंपारिक खाद्यपदार्थांची समृद्ध विविधता पारंपारिक गोवन शाकाहारी पदार्थामध्ये जी नावे सर्वप्रथम येतात; त्यामध्ये मुगागाठी, अधिक वाचा

तोर्ड्याची खाडी

तोर्डा गावातील खाडी: मनःशांती देणारे सुंदर स्थळ

जेव्हा दिवसाची सुरुवात उदासीन होते एखादा दिवस असा उजाडतो की दिवसाची सुरुवातच उदासवाणी होते, पुढे घडणाऱ्या घटना ही उदास मनस्थिती दूर करण्याऐवजी त्यात भरच घालतात. दिवस कसा बसा पुढे ढकलला जातो; पण जशी संध्याकाळ जवळ येते तसे मन अधिकच अस्वस्थ अधिक वाचा

अनसाचे सासव

अनसाचे सासव

“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोमंतकीय पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक वाचा

बिमलाचो रोस

बिमलाचो रोस

आंबट तिखट बिमलाचो रोस म्हणजे बिमल ह्या फळापासून बनवलेली आमटी. खोबऱ्याच्या वाटणातील ही आमटी खास चवीची असते. बिमल हे एक आंबट फळ आहे जे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. बिंबल किंवा बिलिंबी म्हणूनही ओळखले जाणारे हे फळ विशेषतः गोवा, महाराष्ट्र, अधिक वाचा

राऊळ महाराज मठ , पिंगुळी कुडाळ

श्री राऊळ महाराज मठ

मालवणचे रम्य दर्शन घेतल्यानंतर वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी! पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत; एक अधिक वाचा

सेर्रादुर्रा

सेर्रादुरा

“सेर्रादुरा” हा एक पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे, “लाकडाचा भुसा”. मारी बिस्कीटची पावडर, जी अगदी लाकडाच्या भुशासारखी दिसते तिचा वापर करून केलेल्या ह्या गोड पदार्थाला म्हणूनूच सेर्रादुरा हे नाव पडले. सॉ डस्ट पुडिंग म्हणूनही ओळखले जाणारे हे एक पोर्तुगीज अधिक वाचा

error: Content is protected !!