एन् व्ही इको फार्म

एन् व्ही इको फार्म!

दक्षिण गोव्यामधील धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ येथील निसर्ग (nature) आणि साहस (adventure) यांचं एक अनोखं मिश्रण असलेले इको फार्म, एन् व्ही इको फार्म!  सुट्टीचे क्षण आनंदात घालवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. आधुनिक कृषी विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड देऊन उभे अधिक वाचा

रेईश मागुश फोर्ट

बार्देश तालुक्यातील सुंदर किल्ला, रेईश मागुश! पणजी बस स्टॅन्ड पासून साधारण ७-८ कि.मी.वर असणारा हा किल्ला विशेष मोठा नाही परंतु त्याची आकर्षक रचना अतिशय लोभसवाणी आहे. किल्ल्यावरून दिसणारे मांडवी नदीचे व सभोवतालचे सृष्टी सौंदर्यही डोळ्यात भरून घेण्यासारखे आहे. किल्ला खूप अधिक वाचा

आकूरची भाजी

आकूरची पातळ भाजी

आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली अधिक वाचा

मखरोत्सव: गोव्यातील अभूतपूर्व नवरात्रोत्सव

भारतातील विविध प्रदेशांत नवरात्रोत्सव वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतींनी साजरा केला जातो. पश्चिम बंगालमधील भव्य दुर्गापूजा आणि गुजरातमधील रंगतदार गरबा हे नवरात्रोत्सवाचे प्रसिद्ध प्रकार आहेत. पण गोव्यात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो, याची तुम्हाला कल्पना आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अधिक वाचा

बोडगेश्वर मंदिर

बोडगेश्वर मंदिर, म्हापसा

म्हापसेकरांचा राखणदार: श्री बोडगेश्वर उत्तर गोव्यातील अत्यंत गजबजलेल्या म्हापसा शहराची राखणदार देवता, जी स्थानिक लोकांच्या मनामध्ये एक श्रद्धापूर्ण स्थान राखून आहे ती म्हणजे देव बोडगेश्वर. म्हापशातील भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की देव बोडगेश्वर म्हापसा शहराचे संरक्षण करतो आणि येथील अधिक वाचा

मुगाचे सार

मुगाचे सार

महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे अधिक वाचा

महागणपती मंदिर खांडोळा

महागणपती, खांडोळा

लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या अधिक वाचा

गोव्यातील गणेशोत्सव

गणेशोत्सव: गोमंतकवासीयांचा सर्वात आवडता सण गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण अधिक वाचा

हॉटेल महालसा, म्हार्दोळ

म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण अधिक वाचा

तवसोळी गोवन पारंपरिक पदार्थ

तवसळी

गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या तवशापासून बनवलेला पारंपरिक गोमंतकीय पदार्थ म्हणजे तवसळी. बेळगाव भागात याच तवशाच्या मिरची आणि अधिक वाचा

error: Content is protected !!