देवकी कृष्ण मंदिर, माशेल
देवकी आणि बाल कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर गोव्यातील माशेल गावाचा उल्लेख आला की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते शांत आणि सुंदर देवकी कृष्ण मंदिर. ह्या मंदिराची विशेषतः म्हणजे बाळकृष्ण आणि माता देवकी यांचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. देशभरात राधा-कृष्णाची अधिक वाचा









