Velliche Suke

वेल्ल्याचे सुके-पारंपारिक गोवन रेसिपी

गोवा आपल्या समृद्ध सीफूड परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इथे असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेल्ली/वेर्ली (Silver fish). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, अधिक वाचा

लईराई मंदिर शिरगाव

लईराई मंदिर शिरगाव-थरारक अग्निदिव्यासाठी प्रसिद्ध मंदिर

वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध धार्मिक स्थळ गोवा म्हटले की बहुतांश लोकांच्या मनात समुद्रकिनारे आणि पर्यटनाची गजबज येते. मात्र या सगळ्यापलीकडे गोव्याची एक शांत, श्रद्धेने युक्त आणि परंपरांनी समृद्ध अशी वेगळी ओळखही आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे वसलेले लईराई मंदिर हे अधिक वाचा

खतखते, पारंपरिक गोवन पदार्थ

गोवन खतखते रेसिपी: पारंपारिक मिश्र भाज्यांची चविष्ट भाजी

गोवन खतखते – पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ गोव्याचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर पारंपारिक  पदार्थ म्हणजे खतखते! जे गोव्याबरोबरच; कोकणांत आणि  महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत आणि गोव्याशी संबंध असलेल्या इतर समाजात गणेश चतुर्थीला आवर्जून बनवले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अधिक वाचा

महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ

महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ

कुलदेवता महालसा नारायणी महालसा नारायणी, माझी कुलदेवता. माहेर आणि सासर दोन्ही कडून. लग्नापूर्वी गोव्याला येण्याचं मुख्य कारण असायचं कुलदेवतेचं दर्शन. ते झालं की मग बाकीचं थोडं फार गोवा दर्शन. पुढे महालसा मातेची कृपा अशी झाली की ती सासरहूनही कुलदेवता झाली अधिक वाचा

ठाकरवाडी आदिवासी कलादालन

ठाकरवाडी आदिवासी कलादालन-पिंगुळी, कुडाळ

कुडाळ–गोवा मार्गावरील सांस्कृतिक वारसा जपणारं संग्रहालय- ठाकरवाडी आदिवासी कलादालन सरसोली धामच्या शांत, निवांत, अध्यात्मिक भेटीनंतर आम्ही कुडाळहून गोव्याकडे निघालो असता, अगदी अनपेक्षितपणे आम्हाला एक ठिकाण सापडलं—आणि ते ठिकाण आमच्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय अनुभवांपैकी एक ठरलं. कुडाळ मधील पिंगुळी गावातील ठाकरवाडीमध्ये अधिक वाचा

सरसोली धाम, कुडाळ

सरसोली धाम, कुडाळ

भारतातील पहिले साई मंदिर व सरसोली धाम, कुडाळ – इतिहास, दर्शन वेळा व प्रवास मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे, गोव्यापासून थोड्याच अंतरावर, एक असे आध्यात्मिक स्थळ आहे जे अनेक प्रवाशांच्या नजरेतून सुटते — इ.स. १९२२ मध्ये बांधलेले भारतातील पहिले साई अधिक वाचा

Recheado Bangado

रशेद बांगडा (Recheado Bangado)

आपल्या विशेष चवीने बांगडा अनेक लोकांचा आवडता बनलेला आहे. गोव्यामध्ये तर ह्या बांगड्याचे अनेक प्रकार केले जातात. जसे बांगड्याचे सुके, बांगड्याचे आमट तीख, बांगड्याचे हुमण (fish curry) इत्यादी. इतकेच नाही तर बांगड्याचे लोणचे सुद्धा केले जाते. त्यातील आपल्या विशेष चवीने अधिक वाचा

Recheado Masala

रशेद मसाला (Recheado masala)

रशेद मसाला (Recheado masala) हा गोवन मसाल्याचा एक प्रकार आहे. रशेदो ह्या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे stuffed. भरलेल्या माशासाठी  ह्या मसाल्याचा वापर विशेषतः केला जातो. माशांबरोबरच चिकन, पनीर आणि भाज्यांमध्येही ह्या मसाल्याचा वापर करता येतो. परंतु ह्या मसाल्याची जोडी परंपरेने अधिक वाचा

लक्ष्मी नरसिंह मंदिर, वेलिंग

लक्ष्मी नरसिंह मंदिर, वेलिंग

गोव्यातील एक पवित्र स्थान लक्ष्मी नरसिंह मंदिर! वेलिंगच्या ह्या मंदिरात प्रवेश केला आणि मी मंत्रमुग्ध झाले.. अत्यंत पवित्र, शांत, प्रसन्न वातावरण! देवळाचा परिसर अतिशय सुंदर, निसर्गाने नटलेला… सुंदर देवालय, डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीसह नरसिंहाची काहीशी उग्र परंतु तितकीच आकर्षक मूर्ती अधिक वाचा

मुगाची उसळ

मुगाची उसळ

मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या अधिक वाचा

error: Content is protected !!