कला अकादमी

कला अकादमी, पणजी

अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि अधिक वाचा

विजयादुर्गा केरी

विजयादुर्गा मंदिर, केरी

विजयादुर्गा केरीचे प्रथम दर्शन तीन चार वर्षांपूर्वी संस्कृत भारती गोवाच्या निवासी शिबिरासाठी केरीला एकदिवसासाठी जाण्याचा योग आला. विजयादुर्गा मंदिराच्या मागच्याबाजूस रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मंदिराच्या मालकीच्या इमारतीत आमचे शिबीर होते. दिवसभर शिबिरात व्यस्त असल्याने त्यावेळी इमारतीच्या बाहेरच्या निसर्गाकडे लक्षपूर्वक पाहता आले ते अधिक वाचा

मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  मोड आलेले मूग: एक  अधिक वाचा

देव आजोबा, केरी

केरी बीच, देव आजोबा मंदिर-केरी गावचे सौंदर्य

उत्तर गोव्यातील एक शांत आणि सुंदर किनारी गाव–केरी केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही गावे निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी आहेत. यातील अधिक वाचा

बिर्ला मंदिर-गोवा

गोव्यातील बिर्ला मंदिर पाहण्यासाठी वाढत चाललेला उत्साह बिर्ला मंदिराचे लोकार्पण झाल्यापासून लोकांमध्ये हे मंदिर पहाण्याची अनिवार उत्सुकता आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चाललेय. ३ मे २०२३ रोजी या भव्य मंदिराचे उद्घाटन झाले आणि  तेव्हापासून बिर्ला मंदिराला भेट देण्यासाठी गोवेकरांइतकेच पर्यटकही अधिक वाचा

माझ्या नजरेतून माझा गोवा

पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ!  गोवा! गोवा म्हटलं की गोव्याबाहेरील कितीतरी माणसं आनंदानी डुलायला लागतात. कुठे चार दिवस फिरायला जायचं म्हटलं तर पहिलं नाव असतं गोव्याचं! गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर दिल्लीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत सगळ्यांचं लाडकं अधिक वाचा

error: Content is protected !!