मुगाची उसळ

मुगाची उसळ

मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या मुगांपासून बनवले जातात. मोड आलेल्या मुगाची ही सुकी उसळ विशेष अधिक वाचा

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण

समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! शांतादुर्गा देवी म्हणजे समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! संपूर्ण गोव्यामध्ये अनेक गावांमधून त्या त्या गावाच्या नावाने शांतादुर्गा देवीची मंदिरे आहेत. असंच एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर जे लाखो भाविकांचं अतुल्य श्रद्धास्थान आहे ते म्हणजे फातर्प्याचे शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे मंदिर. आता गावाचे नाव तर फातर्पा आणि देवी कुंकळ्ळीकरीण कशी असा प्रश्न अधिक वाचा

मालवण-रॉक गार्डन

आदल्या दिवशी मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर आम्ही इतर काही ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. त्यामध्ये सगळ्यात जास्त आकर्षण होते रॉक गार्डन पाहण्याचे! त्यासाठी सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही हॉटेल सोडले.  जय गणेश मंदिर, मेढा बाजूला पसरलेला समुद्र आणि लांबवर दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला हे सगळं पाहून आम्ही इथून काही अंतरावर असलेल्या मेढा अधिक वाचा

सिंधुदुर्ग किल्ला मालवण

सिंधुदुर्ग किल्ला मालवण

मालवण सफरीची सुरुवात: इतिहास आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद मालवण पाहायला जायचे ही इच्छा फार दिवसापासून मनात होती त्याचे एक कारण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला किल्ला आणि दुसरे कारण मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद.  आम्ही वेंगुर्ला सोडलं आणि मालवणच्या दिशेने, परुळे येथील चिपी ब्रिज मार्गाने निघालो. काली नदीवरील भव्य चिपी ब्रिजवर येताच इतर पर्यटकांप्रमाणेच आम्हीही अधिक वाचा

शिगमोत्सव

पर्वरी शिगमोत्सव २०२४

रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही.  पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड अधिक वाचा

शिरवळ्यो

शिरवळ्यो – गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ

गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ 4o गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ 4o शिरवळ्यो म्हणजे  तांदळाच्या पिठाच्या शेवया, ज्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात. हा गोवन पारंपरिक पदार्थ आहे.   कोकणामध्येही हा पदार्थ  केला जातो ज्याला तिथे शिरवाळे असे म्हणतात. आजकाल मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहसा पालक असे पारंपरिक पदार्थ करत नाहीत. पण अधिक वाचा

मांडवी नेचर होम स्टे वेंगुर्ला

मांडवी नेचर स्टे- वेंगुर्ल्यातील निसर्गसुंदर होमस्टे

आपण कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की सर्वात आधी डोक्यात येणारा प्रश्न म्हणजे—राहायचं कुठे? एक स्वच्छ, सर्व सोयींनी युक्त आणि किफायतशीर जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. मग ते हॉटेल असो, बीच रिसॉर्ट असो किंवा एखादं शांत होमस्टे. ह्या बेसिक गरजा पाहून आपण एकाची निवड करतो. आमच्या अलीकडच्या वेंगुर्ला प्रवासात आम्हालाही हाच अधिक वाचा

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला-कोकण किनारपट्टीवरील निसर्गसुंदर शहर.

वेंगुर्ला शहर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, अरवली इत्यादी ठिकाणे पाहिल्यानंतर आम्ही वेंगुर्ला शहराच्या दिशेने निघालो. वेंगुर्ला शहर पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग. दुपारचे साधारण साडे तीन होऊन गेले होते. आधी एखादे हॉटेल बुक करावे, जेवावे आणि नंतर इथे पाहण्यासारखे काय आहे त्याची चौकशी करून बाहेर पडावे असा आम्ही विचार केला होता. परंतु अधिक वाचा

रेडी बीच वेंगुर्ला

वेंगुर्ला सफरनामा  १

महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण प्रवासाला गेलो असता मिळाली. तर हा वेंगुर्ला सफरनामा तुमच्यासाठी. गणपती अधिक वाचा

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला एका युद्धामध्ये सावंतवाडीच्या राजाकडून जिंकला. गोवा अधिक वाचा

error: Content is protected !!