Vada Kombda Assal Kolhapuri

वडा कोंबडा अस्सल कोल्हापुरी-गोव्यातील सर्वोत्तम कोल्हापुरी रेस्टॉरंट

गोव्यामध्ये सहसा लोक मासे खाण्यासाठी येतात. परंतु मासे खाण्याची विशेष आवड नसणाऱ्या एखाद्या अट्टल मांसाहारी अर्थात मटण चिकन खाणाऱ्यासाठी गोव्यामधले एक उत्तम रेस्टॉरंट म्हणजे “प्रख्यात मारुती वडा कोंबडा, अस्सल कोल्हापुरी“. गोव्यातील प्रसिद्ध कोल्हापुरी मटण आणि चिकन रेस्टॉरंट गोव्यात येऊन अस्सल कोल्हापुरी चिकन आणि मटण खायचे असेल, तर “वडा कोंबडा अस्सल अधिक वाचा

हॉटेल महालसा, म्हार्दोळ

म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण ह्या पदार्थांना असलेली त्या हॉटेलच्या कूक सौ. सुपर्ता राजू नाईक अधिक वाचा

Soyara's

सोयरा’ज(Soyara’s)

सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची.  पणजी शहर हे अधिकाधिक अधिक वाचा

error: Content is protected !!