शिगमोत्सव

पर्वरी शिगमोत्सव २०२४

रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही.  पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड अधिक वाचा

शिरवळ्यो

शिरवळ्यो – गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ

गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ 4o गोव्याचा पारंपरिक स्वादिष्ट पदार्थ 4o शिरवळ्यो म्हणजे  तांदळाच्या पिठाच्या शेवया, ज्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात. हा गोवन पारंपरिक पदार्थ आहे.   कोकणामध्येही हा पदार्थ  केला जातो ज्याला तिथे शिरवाळे असे म्हणतात. आजकाल मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहसा पालक असे पारंपरिक पदार्थ करत नाहीत. पण अधिक वाचा

मांडवी नेचर होम स्टे वेंगुर्ला

मांडवी नेचर स्टे- वेंगुर्ल्यातील निसर्गसुंदर होमस्टे

आपण कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की सर्वात आधी डोक्यात येणारा प्रश्न म्हणजे—राहायचं कुठे? एक स्वच्छ, सर्व सोयींनी युक्त आणि किफायतशीर जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. मग ते हॉटेल असो, बीच रिसॉर्ट असो किंवा एखादं शांत होमस्टे. ह्या बेसिक गरजा पाहून आपण एकाची निवड करतो. आमच्या अलीकडच्या वेंगुर्ला प्रवासात आम्हालाही हाच अधिक वाचा

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला-कोकण किनारपट्टीवरील निसर्गसुंदर शहर.

वेंगुर्ला शहर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, अरवली इत्यादी ठिकाणे पाहिल्यानंतर आम्ही वेंगुर्ला शहराच्या दिशेने निघालो. वेंगुर्ला शहर पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग. दुपारचे साधारण साडे तीन होऊन गेले होते. आधी एखादे हॉटेल बुक करावे, जेवावे आणि नंतर इथे पाहण्यासारखे काय आहे त्याची चौकशी करून बाहेर पडावे असा आम्ही विचार केला होता. परंतु अधिक वाचा

रेडी बीच वेंगुर्ला

वेंगुर्ला सफरनामा  १

महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण प्रवासाला गेलो असता मिळाली. तर हा वेंगुर्ला सफरनामा तुमच्यासाठी. गणपती अधिक वाचा

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला एका युद्धामध्ये सावंतवाडीच्या राजाकडून जिंकला. गोवा अधिक वाचा

मंगेशी जत्रोत्सव

मंगेशी जत्रा- एक आनंददायी अनुभव

माझे कुलदैवत महालसा. तिथे जाताना नेहमी मंगेशी वरून जाणे होत असते. परंतु महालसेला जाताना किंवा येताना मंगेशीला काही जाणं होत नाही. तिथे येणाऱ्या चित्रविचित्र पोषाखातल्या देशी पर्यटकांच्या लोंढ्यामुळे असेल कदाचित पण मंगेशीला जाणे अगदीच क्वचित होत असे. मंगेशी दर्शनाची खूपच ओढ लागली तर मग या बाकीच्या गोष्टींकडे काणाडोळा करून आम्ही अधिक वाचा

कला अकादमी

कला अकादमी, पणजी

अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि क्रूझच्या ओढीने इथे परत परत येत असतील. कुणाला मांडवी वेड अधिक वाचा

विजयादुर्गा केरी

विजयादुर्गा मंदिर, केरी

विजयादुर्गा केरीचे प्रथम दर्शन तीन चार वर्षांपूर्वी संस्कृत भारती गोवाच्या निवासी शिबिरासाठी केरीला एकदिवसासाठी जाण्याचा योग आला. विजयादुर्गा मंदिराच्या मागच्याबाजूस रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मंदिराच्या मालकीच्या इमारतीत आमचे शिबीर होते. दिवसभर शिबिरात व्यस्त असल्याने त्यावेळी इमारतीच्या बाहेरच्या निसर्गाकडे लक्षपूर्वक पाहता आले ते दुपारच्या वेळी जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो तेव्हा.. दुपारचा महाप्रसाद घेण्यासाठी अधिक वाचा

मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  मोड आलेले मूग: एक  वाटी ओल्या खोबऱ्याचा किस: एक वाटी  ओल्या मिरच्या: दोन-तीन  टोमॅटो: अधिक वाचा

error: Content is protected !!