पातोळ्या: नागपंचमीचा पारंपारिक गोमंतकीय पदार्थ

पारंपारिक गोवन पातोळ्यांची रेसिपी काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार या पदार्थांच्या आणि सणांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पारंपारिक पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे खास पारंपारिक पदार्थ आहेत. त्यातील काही पदार्थांच्या विशिष्ट सणांशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे की, नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अधिक वाचा

Soyara's

सोयरा’ज(Soyara’s)

सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची.  पणजी शहर हे अधिकाधिक अधिक वाचा

अनंत देवस्थान, सावई-वेरे

अनंत देवस्थान – शेषशायी विष्णूचे अद्वितीय मंदिर गोव्याच्या फोंडा तालुक्यातील सावई आणि वेरे ही दोन गावे आपल्याला एका अद्वितीय आध्यात्मिक अनुभवाची वाट दाखवतात – आणि या वाटेचा शेवट होतो एका अप्रतिम, शांततामय आणि सौंदर्यपूर्ण मंदिरात – अनंत देवस्थान! अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर.   सावई गाव संपताच सुरू अधिक वाचा

तांबडी सुर्ल : निसर्गाच्या कोंदणातील हिरा

तुम्ही नियमित गोव्यामध्ये येता आणि अजूनपर्यंत तुम्ही तांबडी सुर्ल पाहिले नसेल तर तुम्ही अत्यंत दुर्दैवी आहात. मुळातच गोवा म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि तांबडी सुर्ल म्हणजे ह्या निसर्गाच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू. पावसाळ्यात ह्या ठिकाणी भेट देऊन डोळे भर हे निसर्ग सौंदर्य पाहावे. किंवा इतर कुठल्याही मोसमात ह्या ठिकाणी अधिक वाचा

Ghotache Saansav

घोटाचे सासव

घोटा म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे घोटाचे सासव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची कळेल न कळेल अशी किंचित कडू, आंब्याची अधिक वाचा

देवी लईराई, शिरगांव

लईराई देवीची कथा

देवी लईराई म्हणजे कोण? गोव्याच्या प्रसिद्ध शिरगाव जत्रा आणि अग्निदिव्याची रोचक कथा गोव्यातील अनेक पूजनीय देवतांपैकी एक देवता म्हणजे देवी लईराई! देवी लईराईला एक शक्तिशाली ग्रामदेवता मानले जाते त्यामुळे तिचा भक्तगणही मोठा आहे. देवी लईराईचे प्रसिद्ध मंदिर शिरगाव येथे आहे, जे अनेक भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. लईराई देवीची जत्रा अधिक वाचा

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

हुमण म्हणजे fish curry  हा गोवन जेवणाचा अविभाज्य भाग! त्यात जर हुमण बांगड्याचे असेल तर काय विचारता!! माशाच्या जेवणात बांगडा आणि बांगड्याच्या करीवर प्रेम असलेले लोक अधिक! गोव्यामध्ये हुमण (fish curry) करायची पद्धत मासा कुठला आहे त्याच्यावर ठरते. पारंपरिक पद्धतीने केलेले माशाचे हुमण हे कांद्याचे आणि बिन कांद्याचे असे दोन अधिक वाचा

Velliche Suke

वेल्ल्याचे सुके-पारंपारिक गोवन रेसिपी

गोवा आपल्या समृद्ध सीफूड परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इथे असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेल्ली/वेर्ली (Silver fish). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे वेल्ल्याचे सुके. वेल्ल्याचे सुके बनवायची पद्धत अधिक वाचा

लईराई मंदिर शिरगाव

लईराई मंदिर शिरगाव-थरारक अग्निदिव्यासाठी प्रसिद्ध मंदिर

वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध धार्मिक स्थळ गोवा म्हटले की बहुतांश लोकांच्या मनात समुद्रकिनारे आणि पर्यटनाची गजबज येते. मात्र या सगळ्यापलीकडे गोव्याची एक शांत, श्रद्धेने युक्त आणि परंपरांनी समृद्ध अशी वेगळी ओळखही आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव येथे वसलेले लईराई मंदिर हे असेच एक पवित्र स्थळ आहे. लईराई  देवीची विशिष्ट पद्धतीने केलेली अधिक वाचा

खतखते, पारंपरिक गोवन पदार्थ

गोवन खतखते रेसिपी: पारंपारिक मिश्र भाज्यांची चविष्ट भाजी

गोवन खतखते – पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ गोव्याचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर पारंपारिक  पदार्थ म्हणजे खतखते! जे गोव्याबरोबरच; कोकणांत आणि  महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत आणि गोव्याशी संबंध असलेल्या इतर समाजात गणेश चतुर्थीला आवर्जून बनवले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे. श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही अधिक वाचा

error: Content is protected !!