महागणपती मंदिर खांडोळा

महागणपती, खांडोळा

लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या सावलीत विसावलेले प्रांगण मनाला आधीच प्रसन्न करून जाते. सभामंडप प्रांगणातून अधिक वाचा

गोव्यातील गणेशोत्सव

गणेशोत्सव: गोमंतकवासीयांचा सर्वात आवडता सण गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण सुरु होताच लागलेले असतात. पक्का मासेखाऊ असलेल्या गोवेकरांपैकी सगळेच नसले अधिक वाचा

हॉटेल महालसा, म्हार्दोळ

म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण ह्या पदार्थांना असलेली त्या हॉटेलच्या कूक सौ. सुपर्ता राजू नाईक अधिक वाचा

तवसोळी गोवन पारंपरिक पदार्थ

तवसळी

गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या तवशापासून बनवलेला पारंपरिक गोमंतकीय पदार्थ म्हणजे तवसळी. बेळगाव भागात याच तवशाच्या मिरची आणि तांदळाचे पीठ घालून केलेल्या थालीपिठाला तवसोळी म्हणतात. परंतु गोव्यात; गव्हाच्या अधिक वाचा

देवकी कृष्ण मंदिर, माशेल

देवकी कृष्ण मंदिर, माशेल

देवकी आणि बाल कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर गोव्यातील माशेल गावाचा उल्लेख आला की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते शांत आणि सुंदर देवकी कृष्ण मंदिर. ह्या मंदिराची विशेषतः म्हणजे  बाळकृष्ण आणि माता देवकी यांचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. देशभरात राधा-कृष्णाची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. परंतु बाळ कृष्ण आणि त्याला मांडीवर अधिक वाचा

मंदोदरी देवस्थान

मंडोदरी मंदिर, बेतकी, गोवा

मंडोदरी नावाचे गूढ अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता.  मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण घेत  हे देवस्थान पाहण्यासाठी निघालो. अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या नारळी अधिक वाचा

गोव्यातील पावसाळी भाज्या

गोव्यातील पावसाळी भाज्या

गोव्यातील पावसाळी भाज्या आणि त्यांचे महत्व तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली प्रत्येक भाजी कमीत कमी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असे त्यांचे अधिक वाचा

पातोळ्या

काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार हे पदार्थ आणि सण यांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे काही खास पारंपरिक पदार्थ आहेत. त्यातल्या काही पदार्थांच्या विशिष्ट सणाशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे; नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अर्थात गणेशचतुर्थी आणि नेवऱ्या अधिक वाचा

Soyara's

सोयरा’ज(Soyara’s)

सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची.  पणजी शहर हे अधिकाधिक अधिक वाचा

अनंत देवस्थान, सावई-वेरे

अनंत देवस्थान – शेषशायी विष्णूचे अद्वितीय मंदिर गोव्याच्या फोंडा तालुक्यातील सावई आणि वेरे ही दोन गावे आपल्याला एका अद्वितीय आध्यात्मिक अनुभवाची वाट दाखवतात – आणि या वाटेचा शेवट होतो एका अप्रतिम, शांततामय आणि सौंदर्यपूर्ण मंदिरात – अनंत देवस्थान! अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर.   सावई गाव संपताच सुरू अधिक वाचा

error: Content is protected !!