पर्वरी शिगमोत्सव २०२४
रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही. पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड अधिक वाचा…