मांडवी नेचर स्टे (Home stay in Vengurla)
कुठेही प्रवासाला गेलं की पहिला प्रश्न येतो तो राहण्याचा. एक स्वच्छ सर्व सोयींनी युक्त जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. त्याप्रमाणे आपण हॉटेल शोधतो. आणि ह्या बेसिक गरजा पाहून एकाची निवड करतो. आमची वेंगुर्ला सफर अचानक ठरलेली. हॉटेल, होम स्टे वगैरेचा अधिक वाचा…