सरसोली धाम, कुडाळ
काही महिन्यापूर्वी वेंगुर्ला, मालवण, कुडाळ येथे तीन चार दिवसाच्या प्रवासाला आम्ही गेलो होतो. वेंगुर्ला आणि मालवण पाहिल्यानंतर गोव्याला परतताना आम्ही कुडाळ पाहायला गेलो. पहिल्या दिवशी.पिंगुळीचा श्री राऊळ महाराज मठ पाहिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रथम सरसोली धाम हा सिंधी समाजाचा मठ पाहायचे अधिक वाचा…