Goan Temples
बिर्ला मंदिर
रात्रीच्या वेळी बिर्ला मंदिराच्या सौंदर्याला चार चांद लागलेले असतात. त्यामुळे दिवसा भेट देण्यापेक्षा आपण इथे रात्रीच जायचे असे आम्ही ठरवले होते. मंदिराचे ओपनिंग झाल्या झाल्या काही कारणास्तव आम्हाला तिथे जाता आले नाही. डिसेंबरच्या सुट्टीत मात्र बिर्ला मंदिराला भेट द्यायचीच असे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे एके संध्याकाळी आम्ही बिर्ला मंदिर पाहण्यास अधिक वाचा…