सोयरा’ज(Soyara’s)
सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची. पणजी शहर हे अधिकाधिक अधिक वाचा…