लईराई देवी, शिरगाव
लईराई : उत्सुकता आणि दर्शनाची ओढ लईराई हे नाव गोव्यात आल्यानंतर अनेकदा कानावर पडत होतं. कोण असेल ही देवी? काय असेल देवीची कथा? असे प्रश्न मनात निर्माण करत होतं. विशेषतः लईराई देवीची जत्रा जवळ आली की वर्तमानपत्रात येणारी मोठी जाहिरात लक्ष वेधून घेत होती, ती लईराई देवीच्या त्यातील चित्रामुळे. इतर अधिक वाचा






