Recheado Masala

रशेदो मसाला (Recheado masala)

रशेदो मसाला (Recheado masala) हा गोवन मसाल्याचा एक प्रकार आहे. रशेदो ह्या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे stuffed. भरलेल्या माशासाठी  ह्या मसाल्याचा वापर विशेषतः केला जातो. माशांबरोबरच चिकन, पनीर आणि भाज्यांमध्येही ह्या मसाल्याचा वापर करता येतो. परंतु ह्या मसाल्याची जोडी परंपरेने माशाबरोबर आणि ती ही बांगड्याबरोबर छान जमते. रशेदो बांगडा हा अधिक वाचा

मुगाची उसळ

मुगाची उसळ

मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या मुगांपासून बनवले जातात. मोड आलेल्या मुगाची ही सुकी उसळ विशेष अधिक वाचा

शिरवळ्यो

गोवन शिरवळ्यो रेसिपी – गोड नारळाच्या दुधासोबत पारंपारिक चव

शिरवळ्यो हा तांदळाच्या पिठापासून बनवला जाणारा एक गोमंतकीय पारंपारिक पदार्थ आहे. नारळाच्या गोड दुधासोबत शिरवळ्यो खाण्याची पद्धत आहे. कोकणात हाच पदार्थ शिरवाळे या नावाने ओळखला जातो. तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ आणि वेलची यांच्या एकत्रित चवीमुळे या पारंपारिक गोमंतकीय पदार्थाला एक वेगळीच चव प्राप्त होते. आजकाल मुलांच्या बदलत्या खाद्यपसंतीमुळे शिरवळ्योसारखे अधिक वाचा

मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  मोड आलेले मूग: एक  वाटी ओल्या खोबऱ्याचा किस: एक वाटी  ओल्या मिरच्या: दोन-तीन  टोमॅटो: अधिक वाचा

error: Content is protected !!