मुगाची उसळ

मुगाची उसळ

मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या मुगांपासून बनवले जातात. मोड आलेल्या मुगाची ही सुकी उसळ विशेष अधिक वाचा…

शिरवळ्यो

शिरवळ्यो

शिरवळ्यो म्हणजे  तांदळाच्या पिठाच्या शेवया, ज्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात. हा गोवन पारंपरिक पदार्थ आहे.   कोकणामध्येही हा पदार्थ  केला जातो ज्याला तिथे शिरवाळे असे म्हणतात. आजकाल मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहसा पालक असे पारंपरिक पदार्थ करत नाहीत. पण त्यामुळे मुलांना ह्या पदार्थांची ओळख होत नाही आणि त्यांच्या चवीची अधिक वाचा…

मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  पाव किलो मोड आलेले मूग एक ते दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा किस दोन तीन अधिक वाचा…