रेडी बीच वेंगुर्ला

वेंगुर्ला सफरनामा  १

महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण अधिक वाचा

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. अधिक वाचा

मंगेशी जत्रोत्सव

मंगेशी जत्रा- एक आनंददायी अनुभव

माझे कुलदैवत महालसा. तिथे जाताना नेहमी मंगेशी वरून जाणे होत असते. परंतु महालसेला जाताना किंवा येताना मंगेशीला काही जाणं होत नाही. तिथे येणाऱ्या चित्रविचित्र पोषाखातल्या देशी पर्यटकांच्या लोंढ्यामुळे असेल कदाचित पण मंगेशीला जाणे अगदीच क्वचित होत असे. मंगेशी दर्शनाची खूपच अधिक वाचा

कला अकादमी

कला अकादमी, पणजी

अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि अधिक वाचा

विजयादुर्गा केरी

विजयादुर्गा, केरी

विजयादुर्गा केरीचे प्रथम दर्शन तीन चार वर्षांपूर्वी संस्कृत भारती गोवा च्या निवासी शिबिरासाठी केरीला एकदिवसासाठी जाण्याचा योग आला. विजयादुर्गा मंदिराच्या मागच्याबाजूस रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मंदिराच्या मालकीच्याच इमारतीत आमचे शिबीर होते. दिवसभर शिबिरात व्यस्त असल्याने त्यावेळी इमारतीच्या बाहेरच्या निसर्गाकडे लक्षपूर्वक पाहता आले अधिक वाचा

मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  पाव किलो मोड आलेले अधिक वाचा

देव आजोबा, केरी

देव आजोबा, केरी

स्वतःचे वेगळेपण जपणारे केरी गाव केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही केरी निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी. यातील पेडणे तालुक्यातील देव आजोबा अधिक वाचा

बिर्ला मंदिर

रात्रीच्या वेळी बिर्ला मंदिराच्या सौंदर्याला चार चांद लागलेले असतात. त्यामुळे दिवसा भेट देण्यापेक्षा आपण इथे रात्रीच जायचे असे आम्ही ठरवले होते. मंदिराचे ओपनिंग झाल्या झाल्या काही कारणास्तव आम्हाला तिथे जाता आले नाही. डिसेंबरच्या सुट्टीत मात्र बिर्ला मंदिराला भेट द्यायचीच असे अधिक वाचा

माझ्या नजरेतून माझा गोवा

पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ!  गोवा! गोवा म्हटलं की गोव्याबाहेरील कितीतरी माणसं आनंदानी डुलायला लागतात. कुठे चार दिवस फिरायला जायचं म्हटलं तर पहिलं नाव असतं गोव्याचं! गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर दिल्लीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत सगळ्यांचं लाडकं अधिक वाचा

error: Content is protected !!