Houses of Goa museum

हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम, तोर्डा

तोर्डा गावाचा परिचय हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेली गोव्यातील सुंदर छोटी गावे आणि त्या गावामधली, जांबा दगडांनी बांधलेली, मंगलोरी छपरांच्या उतरत्या छताची खास गोवन घरे पाहणे हा माझा आवडता छंद. असेच एक माझे आवडते गाव म्हणजे तोर्डा. माझ्या राहत्या घरापासून अवघ्या एक अधिक वाचा

गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ

पर्तगाळी मठ आणि श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण पर्तगाळी मठ हे नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला श्रीरामाच्या ७७ फुटी कास्याच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले आणि पर्तगाळी मठाचे नाव देशभरात पोहोचले. अनेक जणांनी ह्या मठाचे अधिक वाचा

Tutari, Kavi Keshavsut

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक

गणपतीपुळेच्या सभोवतालची आकर्षणे गणपतीपुळे मंदिर आणि बीच पाहिल्यानंतर जवळपासची आणखी ठिकाणे पाहणे ओघाने आलेच. जयगड फोर्ट, आरेवारे बीच, प्राचीन कोकण म्युझियम, आणि मालगुंड येथे असलेले कवी केशवसुत यांचे निवासस्थान अशी काही पाहण्यासारखी स्थळे जवळच असल्याचे समजले. आधुनिक मराठी कवितेचे जनक अधिक वाचा

Ganpatipule Temple

गणपतीपुळे – समुद्रकिनाऱ्यावरील स्वयंभू गणेशाचे तीर्थस्थान

बालपणापासून मनात घर केलेले गणपतीपुळे गणपतीपुळे स्वयंभू गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे लहानपणापासून माहित होते. पण “नवरा माझा नवसाचा” हा अत्यंत गाजलेला मराठी विनोदी चित्रपट पाहिल्यानंतर या ठिकाणाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली. चित्रपटात दिसणारा समुद्रकिनारा आणि नवसाला पावणारा गणपती ह्या दोन अधिक वाचा

गोव्यातील दिवाळी

दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. लहान थोर सर्वांचा आवडता. मात्र सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्याची वेगळी. कुटुंबाबरोबर आनंद साजरा करणे ही ह्या सणाची मध्यवर्ती कल्पना. हा आनंद मग दिवे लावून, रंगीत रांगोळ्यांनी घर,अंगण सजवून आणि मिठाई वाटून साजरा अधिक वाचा

आंबाड्याची करम

आंबाड्याची करम

गोवा आणि कोकण किनारपट्टीतील प्रदेशात आंबाडे म्हणून ओळखले जाणारे आंबट फळ मिळते. गोवन स्वयंपाकामध्ये ह्या आंबाड्याचे विविध पदार्थ बनवले जातात. गोव्यातील काही घरांच्या अंगणात किंवा परसदारी आंबाड्याचे झाड तुम्हाला दिसू शकते. साधारण श्रावण महिन्यात यायला सुरु होणारे हे फळ दिवाळी अधिक वाचा

रोसातले फोव

रोसातले फोव- नारळाच्या दुधातील पोहे

कोकणी भाषेत पोह्यांना फोव म्हटले जाते आणि रोस म्हणजे रस. नारळाचे दूध अथवा रसामध्ये केलेल्या ह्या पोह्यांना म्हणूनच रोसातले फोव म्हणतात. गोव्यामध्ये दिवाळीला पोह्यांना विशेष महत्व असते. पोह्याशिवाय दिवाळीची कल्पना इथे करताच येत नाही. विविध तऱ्हेने बनवलेल्या पोह्यांनी दिवाळीचे ताट अधिक वाचा

दुधातले पोहे

दूध पोहे (दुधातले फोव)

गोव्यामध्ये दिवाळीत पोहे हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. दिवाळी म्हणजे पोहे आणि पोहे म्हणजे दिवाळी असं इथलं साधं सोपं समीकरण आहे म्हणा ना! दुधातले फोव हा असाच एक पोह्याचा पदार्थ दिवाळीला बनवला जातो. नरकचतुर्दशीला सकाळी जे पोह्याचे विविध पदार्थ बनवले अधिक वाचा

महालसा देवस्थान, सांगोड

सांगोड – गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण जलोत्सव

गोमंतकीय परंपरांचा नवा अनुभव लग्न होऊन गोव्यामध्ये आल्यानंतर गोव्याची नव्याने ओळख होऊ लागली होती. इथल्या विविध परंपरा, अनेक देवस्थाने, तिथले उत्सव, हे सारं काही पहिल्यांदाच अनुभवत होते. सांगोड ह्या उत्सवाबद्दलही कळलं आणि पहिलावहिला सांगोडचा अविस्मरणीय अनुभव म्हार्दोळ येथील महालसा नारायणी अधिक वाचा

अळू वडी

अळू वडी

अळू वडी हा लहान थोर सगळ्यांचा आवडता पदार्थ! लहान मुले अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते खाणार नाहीत पण अळूची वडी खाण्यास त्यांचा कधीही नकार नसतो. आज मी तुम्हाला गोव्यात बनवली जाणारी अळू वडी कशी करायची ते सांगणार आहे. सहसा अधिक वाचा

error: Content is protected !!