खतखते
गोव्याचा आणखीन एक पारंपरिक पदार्थ, खतखते! जे गोव्याबरोबरच; महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत कुटुंबात गणेश चतुर्थीला आवर्जून केले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे. श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही मिळणाऱ्या विविध भाज्या घालून केलेली ही भाजी म्हणजे अधिक वाचा…