देव आजोबा, केरी

देव आजोबा, केरी

स्वतःचे वेगळेपण जपणारे केरी गाव केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही केरी निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी. यातील पेडणे तालुक्यातील देव आजोबा असणाऱ्या केरीला भेट देण्याचा योग नुकताच आला. सागरी किनारा लाभलेले अधिक वाचा…

error: Content is protected !!