मुगागाठी

मुगागाठी

गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळ.  ह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत. मुगागाठींसाठी लागणारे साहित्य.  पाव किलो मोड आलेले मूग एक ते दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा किस दोन तीन अधिक वाचा…