Goa
सांगोड – गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण जलोत्सव
गोमंतकीय परंपरांचा नवा अनुभव लग्न होऊन गोव्यामध्ये आल्यानंतर गोव्याची नव्याने ओळख होऊ लागली होती. इथल्या विविध परंपरा, अनेक देवस्थाने, तिथले उत्सव, हे सारं काही पहिल्यांदाच अनुभवत होते. सांगोड ह्या उत्सवाबद्दलही कळलं आणि पहिलावहिला सांगोडचा अविस्मरणीय अधिक वाचा…