कला अकादमी, पणजी
अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि अधिक वाचा…