शिवाजी महाराज, राजकोट, मालवण

मालवण – शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विलोभनीय दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदल्या दिवशी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही इतर काही ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी दहाच्या दरम्यान हॉटेल सोडले. प्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी गेलो. नुकतेच म्हणजे ४ डिसेंबरला  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याचे अनावरण झाले अधिक वाचा…

सिंधुदुर्ग किल्ला मालवण

मालवण -1

मालवण पाहायला जायचे ही इच्छा फार दिवसापासून मनात होती त्याचे एक कारण म्हणजे सिन्धुदुर्गचा किल्ला आणि दुसरे कारण मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद. शिवाय हल्लीच, म्हणजे आम्ही तिथे जाण्याच्या फक्त पंधरा दिवस आधी पंतप्रधान मोदीजींनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हे ही अधिक वाचा…

पर्वरी शिगमोत्सव 2024

पर्वरी शिगमोत्सव २०२४

रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही.  पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद अधिक वाचा…

शिरवळ्यो

शिरवळ्यो

शिरवळ्यो म्हणजे  तांदळाच्या पिठाच्या शेवया, ज्या नारळाच्या रसाबरोबर खाल्ल्या जातात. हा गोवन पारंपरिक पदार्थ आहे.   कोकणामध्येही हा पदार्थ  केला जातो ज्याला तिथे शिरवाळे असे म्हणतात. आजकाल मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सहसा पालक असे पारंपरिक पदार्थ करत नाहीत. पण अधिक वाचा…

मांडवी नेचर होम स्टे वेंगुर्ला

मांडवी नेचर स्टे (Home stay in Vengurla)

कुठेही प्रवासाला गेलं की पहिला प्रश्न येतो तो राहण्याचा. एक स्वच्छ सर्व सोयींनी युक्त जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. त्याप्रमाणे आपण हॉटेल शोधतो. आणि ह्या बेसिक गरजा पाहून एकाची निवड करतो. आमची वेंगुर्ला सफर अचानक ठरलेली.  हॉटेल, होम स्टे वगैरेचा अधिक वाचा…

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला सफरनामा २

वेंगुर्ला शहर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, अरवली इत्यादी ठिकाणे पाहिल्यानंतर आम्ही वेंगुर्ला शहराच्या दिशेने निघालो. वेंगुर्ला शहर पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग. दुपारचे साधारण साडे तीन होऊन गेले होते. आधी एखादे हॉटेल बुक करावे, जेवावे आणि नंतर इथे पाहण्यासारखे काय आहे त्याची अधिक वाचा…

रेडी बीच वेंगुर्ला

वेंगुर्ला सफरनामा  १

महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण अधिक वाचा…

शिगमोत्सव २०२४

शिगमोत्सव २०२४

फाल्गुन महिना येतो तसा गोव्याला वेध लागतात शिगमोत्सवाचे. सगळे लोक आतुरतेने ह्या शिगमो (शिमगा) सणाची वाट पाहत असतात. आपापल्या एरिया मध्ये कुठल्या तारखेला शिगमोत्सव मिरवणूक आणि चित्ररथ असणार याची लोकांमध्ये उत्सुकतेने चर्चा सुरु होते. ह्यावर्षीचा होळी सण अवघा चार दिवसावर अधिक वाचा…

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. अधिक वाचा…

मंगेशी जत्रोत्सव

मंगेशी जत्रा- एक आनंददायी अनुभव

माझे कुलदैवत महालसा. तिथे जाताना नेहमी मंगेशी वरून जाणे होत असते. परंतु महालसेला जाताना किंवा येताना मंगेशीला काही जाणं होत नाही. तिथे येणाऱ्या चित्रविचित्र पोषाखातल्या देशी पर्यटकांच्या लोंढ्यामुळे असेल कदाचित पण मंगेशीला जाणे अगदीच क्वचित होत असे. मंगेशी दर्शनाची खूपच अधिक वाचा…