Goan Food
गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी | तिखट-आंबट आणि चविष्ट
प्रॉन्स विंदालू हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. ताज्या सुंगटांपासून, म्हणजेच कोळंबी किंवा झिंग्यांपासून बनवला जाणारा हा तिखट, आंबट आणि चटपटीत पदार्थ पारंपारिक गोवन खाद्यसंस्कृतीचा एक स्वादिष्ट भाग आहे. चला तर मग, ही चविष्ट गोवन अधिक वाचा