हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम, तोर्डा
तोर्डा गावाचा परिचय हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेली गोव्यातील सुंदर छोटी गावे आणि त्या गावामधली, जांबा दगडांनी बांधलेली, मंगलोरी छपरांच्या उतरत्या छताची खास गोवन घरे पाहणे हा माझा आवडता छंद. असेच एक माझे आवडते गाव म्हणजे तोर्डा. अधिक वाचा